Shashikala Shirgopikar

Creations

Home / Creations

Original Poems

Here are some of my original poems

एकली

धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला 

सांगितलं कितीदा नको रे नाचू…

प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं 

जिवावर पडतं अन् लागतं बोचू …

ओळख

ती सर्व दार बंद असतात ,

त्या खिडक्या बुजवलेल्या असतात ,

ते झरोके मालवलेले असतात ,

प्रकाशाची एकही तिरीप दिसत नाहीं कुठे ,

दिवाणी

परक्या घरात नाही जाणार तू कधीही

सजवून ठेविली मी खोली जुनी पुराणी ॥

गरिबीत तृप्त आहे, मजला नको फुकाची

ओसाड उंबऱ्यांची,  शापित ती घराणी ॥ 

Original Gazals

Here are some of my original Gazals

अबोल दोघे

अबोल दोघे जवळ असूनी उमटत नव्हते शब्द मुखातून ।

टळून गेली भेटीवेळा… चंद्र तुला समजावत  होता ॥

प्रतीक्षा

कसे हे जीव घेणारे,  जिवाला जीव देणारे | घराची लूट करणारे, दिलासे तेच देणारे ॥ दुजांसी ना जगू देती , स्वतःचे डाव हरणारे ।। दिवाभीतापरी लपती करी गांडीव धरणारे ।।  

मृद्‌गंध

देऊन सर्व तुजला सारे मला मिळाले

एकाच त्या क्षणाला ही हारजीत आली ॥

आसूसल्या मनाला समजावया हवे ना 

साऱ्याच जीवनाची स्वप्ने अतीत झाली ॥

Shashikala shirgopikar

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. 

©2020 Reverbproductions. All Rights Reserved.