Shashikala Shirgopikar

Creations

Home / Creations

Original Poems

Here are some of my original poems

रानभरी

नभ भरले ता-यांनी ,जळ भरले मोत्यांनी 

या अशा सुशान्त समयी होऊ जरा रानभरी ॥

स्तब्ध येथले कातळ , वारेही निःस्तब्ध 

दूर दूर क्षितिजावर अवतरेल स्वप्नपरी ॥ 

अवेळी

सजल नेत्र पाहुनी विचारले तिला कुणी 

काय जाहले असे? दुखावले तुला कुणी ॥ 

गेला निघुन टाकुनी इथे तिला वियोगिनी 

हीच प्रीतीरीत,  या समजावुनी तिला कुणी ॥

आस  

बोल नयनांचे कसे तुज उलगडावे, जागुनिया रातभर मी तळमळावे ॥ वाट आपण निवडलेली चालताना, टोचता काटे कशाला हळह‌ळावे ॥ दूर झाले जीवनातून मी तुझ्या रे, माझिया दारात तू ना घुटमळावे

Original Gazals

Here are some of my original Gazals

Shashikala shirgopikar

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. 

©2020 Reverbproductions. All Rights Reserved.