Original Poems

काही फुले सुगंधी…

Published on April 15, 2026

काही फुले सुगंधी, काही काळ्या विषारी

बागेत या जगाच्या, नाना परी कटारी