My Creations

Couplets

शपथा

नशीबी जे असे माझ्या कुणाला ना कधी लाभो...  सुखाच्या ऐन समयाला सुखाचे टोचणे , खुपणे कधी ज्या घेतल्या शपथा तयांना...

Original Gazal

अबोल दोघे

अबोल दोघे जवळ असूनी उमटत नव्हते शब्द मुखातून । टळून गेली भेटीवेळा... चंद्र तुला समजावत  होता ॥

प्रतीक्षा

कसे हे जीव घेणारे,  जिवाला जीव देणारे | घराची लूट करणारे, दिलासे तेच देणारे ॥ दुजांसी ना जगू देती , स्वतःचे...

मृद्‌गंध

देऊन सर्व तुजला सारे मला मिळाले एकाच त्या क्षणाला ही हारजीत आली ॥ आसूसल्या मनाला समजावया हवे ना  साऱ्याच जीवनाची...

Original Poems

एकली

धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला  सांगितलं कितीदा नको रे नाचू... प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं  जिवावर पडतं अन् लागतं बोचू ...

ओळख

ती सर्व दार बंद असतात , त्या खिडक्या बुजवलेल्या असतात , ते झरोके मालवलेले असतात , प्रकाशाची एकही तिरीप दिसत...

दिवाणी

परक्या घरात नाही जाणार तू कधीही सजवून ठेविली मी खोली जुनी पुराणी ॥ गरिबीत तृप्त आहे, मजला नको फुकाची ओसाड...

रानभरी

नभ भरले ता-यांनी ,जळ भरले मोत्यांनी  या अशा सुशान्त समयी होऊ जरा रानभरी ॥ स्तब्ध येथले कातळ , वारेही निःस्तब्ध ...

अवेळी

सजल नेत्र पाहुनी विचारले तिला कुणी  काय जाहले असे? दुखावले तुला कुणी ॥  गेला निघुन टाकुनी इथे तिला वियोगिनी  हीच...

आस  

बोल नयनांचे कसे तुज उलगडावे, जागुनिया रातभर मी तळमळावे ॥ वाट आपण निवडलेली चालताना, टोचता काटे कशाला हळह‌ळावे ॥ दूर...

निःसंग

मैफलीचा रंग हो तू, काळजात तरंग हो तू ॥ पौर्णिमेच्या चांदराती, मदनरूप अनंग हो तू ॥ घे पिऊनी आज मदिरा,...

कोणती होती दिशा ती

जीवनाशी पैज घ्याया लागला, श्वास आता अडखळाया लागला ॥ वाढला निवडुंग जेव्हा भोवती, मोगरा तेव्हा फुलाया लागला ॥ कोणती होती...

साऱ्या भिंती

पुसून टाका लडबडलेल्या त्या बेपरवा साऱ्या भिंती । नव्या युगाच्या आव्हानांनी फिरून सजवा या भिंती ॥ कळी अनाराची जर चिणली...

कवचकुंडल

भर उन्हाळी , पावसाळी गीत तू गाऊ नको  पार क्षितिजा पोचल्यावर साद तू घालू नको ॥ जे कधी म्हटलेच नाही,...

काही फुले सुगंधी…

काही फुले सुगंधी, काही कळ्या विषारी  बागेत या जगाच्या नाना परी कटारी ॥ केल्या चुका हजारो, नाही क्षिति परंतू  शिक्षा...